Posts

Showing posts from July, 2026

बेबी डू डाय डू" मध्ये अँग्री यंग वुमन दिसणार हुमा कुरेशी

Image
मराठी भूमिका पडद्यावर साकारण्यास उत्सुक - हुमा कुरेशी* पुणे : चित्रपटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री एक कमकुवत पात्र दाखवले जाते. स्त्रीला वाचवण्यासाठी सुद्धा शेवटी एक पुरुष येतो आणि खलनायकापासून त्या स्त्रीची सुटका करतो. अशा पारंपारिक भूमिकेपेक्षा मला वेगळी भूमिका पडद्यावर साकारायची होती. "बेबी डू डाय डू" च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. आपल्याला अनेक वर्षांपासून पडद्यावर अँग्री यंग मॅन पाहण्याची सवय आहे, परंतु बेबी डू डाय डू चित्रपटांमध्ये प्रथमच तुम्ही अँग्री यंग वुमन पहाल असे प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी सांगितले. सलीम सिबलिंग आणि पुणे 04 पिक्चर यांनी निर्मिती केलेला हुमा कुरेशी यांची प्रमुख भूमिका असलेला बेबी डू डाय डू हा हिंदी चित्रपट येत्या 3 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे या निमित्ताने पुण्यातील औंध येथील वेस्टएंड मॉल येथे हुमा कुरेशी, चित्रपटाचे दिग्दर्शक नचिकेत सामंत, अभिनेता रचित सिंग आणि मरुधर शेखावत यांनी भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी चित्रपट संदर्भात प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. हुमा कुरेशी म्हणाल्या, बेबी डू डाय डू हा चित्रपट आमच्यासा...