Posts

Showing posts from April, 2026

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव २०२६ मध्ये ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
*मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  संयुक्त जयंती महोत्सव २०२६ मध्ये  ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६  दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन*    पुणे -मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या वतीने दि. ०८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२६ निमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळीया परिषदेस मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे  संयुक्त जयंती महोत्सव समिती तर्फे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रा. डॉ.वृषाली रणधीर,नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्रा.प्रमोद शिंदे,प्रा. डॉ. जयंत साळवे,  प्रा. डॉ.हनुमंत लोखंडे,प्रा. डॉ. विठ्ठल बोरकर,प्रा. नम्रता जहागीरदार, प्रा. स्वप्नील जोशी आदी उपस्थित होते. या महोत्सव...

विधीवेध २०२६ : घटनात्मक व्यासपीठावर रंगला ऐतिहासिक संवाद

Image
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे येथील मूट कोर्ट सोसायटीतर्फे आयोजित “विधीवेध २०२६” हा विचारप्रवर्तक आणि कायदेविषयक कार्यक्रम २ एप्रिल २०२६ रोजी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथील अॅम्फीथिएटरमध्ये उत्साहात पार पडला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था १८८४ पासून शिक्षणाच्या माध्यमातून बौद्धिक सामर्थ्य आणि राष्ट्रभक्ती जोपासण्याचे कार्य करत आहे. संस्थेच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाने गेल्या २१ वर्षांत नवोन्मेषी अध्यापन पद्धती, अभिरूप न्यायालय स्पर्धा, लीगल एड उपक्रम आणि संशोधनाच्या माध्यमातून विधी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना “Religion vs Rights – Before the Nation Hears It” या विषयावर आधारित होती. सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मस्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार यांमधील संघर्षाचे विश्लेषण अभिरूप सुनावणी (Mock Hearing) या स्वरूपात प्रभावीपणे सादर करण्यात आले. या अभिरूप सुनावणीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अधिवक्त्यांच्या भूमिकेतून दोन्ही बाजूंचे का...